वारसा, नॉमिनी आणि मृत्युपत्र: कुटुंब किट (मराठी ई-बुक PDF)
- ही एक डिजिटल ई-बुक (PDF) आहे
- पेमेंटनंतर पेज बंद करू नका, तिथेच ई-बुक डाउनलोड बटण मिळेल
- पेमेंटनंतर ई-बुक डाउनलोड लिंक तुमच्या Gmail वरही पाठवली जाते
- अडचण आल्यास WhatsApp करा: 9307 11 7816
वारसा, नॉमिनी आणि मृत्युपत्र: कुटुंब किट (मराठी ई-बुक PDF)
घरातलं कुणी गेल्यावर बँक, सोसायटी, तलाठी, विमा प्रत्येक ठिकाणी वेगळा कागद मागितला जातो. आणि तोपर्यंत कुणीच शिकवलेलं नसतं की वारस नोंद कशी करायची, नॉमिनी म्हणजे मालक असतो का, आणि मृत्युपत्र कसं लिहायचं.
हे किट त्यासाठीच आहे. संपूर्ण सोप्या मराठीत, महाराष्ट्रासाठी.
📘 किटमध्ये काय आहे?
✅ २१ प्रकरणे, नॉमिनी, वारसाहक्क, मुलींचा हिस्सा, ७/१२ आणि वारस नोंद, सोसायटी फ्लॅट ट्रान्सफर, बँक/विमा/EPF दावे
✅ टिपांसह संपूर्ण मराठी मृत्युपत्र नमुना रिकाम्या जागा भरा
✅ ८ छापता येणारे नमुने कुटुंब मालमत्ता नोंदवही, नॉमिनी यादी, वारस नोंद अर्ज, बँक/विमा/सोसायटी पत्रं
✅ मृत्यूनंतर ३०/९०/१८० दिवसांची कृती यादी कोणतं काम कधी, क्रमाने
✅ नवीन नियम तारखांसह बँकेला ४ नॉमिनी (२०२५), मृत्युपत्र नोंदणी ₹१०० (२०२६), RBI चा १५ दिवसांचा नियम, सोसायटीचे नवे नियम
✅ सरकारी पोर्टल्स आणि शुल्कांची यादी
📄 तपशील:
• PDF · ५१ पानं · A5 आकार (मोबाईलवर वाचायला आणि छापायला सोपं)
• भाषा: सोपी मराठी
• खरेदीनंतर लगेच डाउनलोड
कुणासाठी?
आई-वडिलांची मालमत्ता असलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी, फ्लॅट/जमीन/FD असलेल्या प्रत्येकासाठी, आणि "नंतर बघू" म्हणत राहिलेल्या प्रत्येकासाठी.
टीप: हे शैक्षणिक किट आहे, कायदेशीर सल्ला नाही. तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी वकिलांचा सल्ला घ्या.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
हे eBooks कोणासाठी आहेत?
हे सर्व eBooks नवशिक्यांसाठी तसेच आर्थिक ज्ञान वाढवू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी आहेत.
eBooks कोणत्या भाषेत उपलब्ध आहेत?
सर्व eBooks सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत उपलब्ध आहेत.
eBook खरेदी केल्यानंतर कसा मिळेल?
पेमेंट झाल्यानंतर लगेच तुम्हाला download link मिळेल (Instant Download).
हे physical books आहेत का?
नाही, हे सर्व digital PDF eBooks आहेत जे तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर वाचू शकता.
Payment सुरक्षित आहे का?
हो, आम्ही secure payment gateway (UPI / Card / Net Banking) वापरतो.
Refund policy काय आहे?
Digital product असल्यामुळे एकदा खरेदी केल्यानंतर refund दिला जात नाही.
मला investment ची माहिती नाही, तरी हे eBooks उपयोगी आहेत का?
हो, आमचे सर्व eBooks beginners साठी सोप्या भाषेत तयार केलेले आहेत.
eBooks मध्ये काय शिकायला मिळेल?
Personal finance, Mutual Funds, SIP, investment strategies आणि wealth creation याबद्दल माहिती मिळेल.
eBook डाउनलोड किती वेळा करू शकतो?
तुम्ही दिलेल्या link द्वारे अनेक वेळा डाउनलोड करू शकता (platform नुसार मर्यादा असू शकते).
Support मिळेल का?
हो, तुम्ही आम्हाला Email किंवा WhatsApp द्वारे संपर्क करू शकता.