{"product_id":"varasa-nominee-mrutyupatra-kutumb-kit-marathi-ebook","title":"वारसा, नॉमिनी आणि मृत्युपत्र: कुटुंब किट (मराठी ई-बुक PDF)","description":"\u003cp\u003eघरातलं कुणी गेल्यावर बँक, सोसायटी, तलाठी, विमा प्रत्येक ठिकाणी वेगळा कागद मागितला जातो. आणि तोपर्यंत कुणीच शिकवलेलं नसतं की वारस नोंद कशी करायची, नॉमिनी म्हणजे मालक असतो का, आणि मृत्युपत्र कसं लिहायचं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे किट त्यासाठीच आहे. संपूर्ण सोप्या मराठीत, महाराष्ट्रासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📘 किटमध्ये काय आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✅ २१ प्रकरणे, नॉमिनी, वारसाहक्क, मुलींचा हिस्सा, ७\/१२ आणि वारस नोंद, सोसायटी फ्लॅट ट्रान्सफर, बँक\/विमा\/EPF दावे\u003cbr\u003e✅ टिपांसह संपूर्ण मराठी मृत्युपत्र नमुना रिकाम्या जागा भरा\u003cbr\u003e✅ ८ छापता येणारे नमुने कुटुंब मालमत्ता नोंदवही, नॉमिनी यादी, वारस नोंद अर्ज, बँक\/विमा\/सोसायटी पत्रं\u003cbr\u003e✅ मृत्यूनंतर ३०\/९०\/१८० दिवसांची कृती यादी कोणतं काम कधी, क्रमाने\u003cbr\u003e✅ नवीन नियम तारखांसह बँकेला ४ नॉमिनी (२०२५), मृत्युपत्र नोंदणी ₹१०० (२०२६), RBI चा १५ दिवसांचा नियम, सोसायटीचे नवे नियम\u003cbr\u003e✅ सरकारी पोर्टल्स आणि शुल्कांची यादी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📄 तपशील:\u003cbr\u003e• PDF · ५१ पानं · A5 आकार (मोबाईलवर वाचायला आणि छापायला सोपं)\u003cbr\u003e• भाषा: सोपी मराठी\u003cbr\u003e• खरेदीनंतर लगेच डाउनलोड\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुणासाठी?\u003cbr\u003eआई-वडिलांची मालमत्ता असलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी, फ्लॅट\/जमीन\/FD असलेल्या प्रत्येकासाठी, आणि \"नंतर बघू\" म्हणत राहिलेल्या प्रत्येकासाठी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटीप: हे शैक्षणिक किट आहे, कायदेशीर सल्ला नाही. तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी वकिलांचा सल्ला घ्या.\u003c\/p\u003e","brand":"Financial Education Marathi","offers":[{"title":"Default Title","offer_id":68164010180691,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0708\/0899\/3875\/files\/01-hero-2048.jpg?v=1794624397","url":"https:\/\/www.financialeducationmarathi.com\/products\/varasa-nominee-mrutyupatra-kutumb-kit-marathi-ebook","provider":"Financial Education Marathi","version":"1.0","type":"link"}